Tuesday, 18 October 2011

"मैत्रि तुझी अशी असावी

"मैत्रि तुझी अशी असावी, आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , ...

नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी, सर्वांना एकत्रित अनावी, 


हसने रुसने चालत राहवे, एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्रि आपण अशी जगवी, ..."

No comments:

Post a Comment