एक मुलगी गाडीतून एका मुलाला ओव्हरटेक करते...
मुलगा : (जोरात ओरडून) ए.... म्हैस...!!!
मुलगी : तू गाढव.. मूर्ख.. बिनडोक...!
एव्हढं बोलत असतानाच तिची गाडी म्हशीला धडकते व अपघात होतो.
तात्पर्य : मुलींना मुलांनी त्यांच्या भल्याचे सुद्धा सांगितलेले कळत नाही...!!

No comments:
Post a Comment