Thursday, 27 October 2011

प्रेम हे दुधासारखे असते...

प्रेम हे दुधासारखे असते...

जास्त तापवले की ओतु जाते....

आणि
...
कमी तापवले तर नासते.....

म्हणून प्रेम करा
पण
प्रेमाला जास्त बंधन घालु नका
किवा जास्त सुट देऊ नका...

No comments:

Post a Comment