Thursday, 20 October 2011

Bullet वाला मुलगा Activa वाल्या मुलीला ओवरटेक करतो आणि विचारतो ...

Bullet वाला मुलगा Activa वाल्या मुलीला ओवरटेक करतो आणि विचारतो ...

कधी बुलेट चालवली आहेस का ?

मुलगी जोरात गाडी चालवते आणि समोर निघून जाते...

मुलगा पुन्हा बरोबरित येऊन - कधी बुलेट चालवली आहेस का ?

मुलगी ब्रेक मारते आणि मुलाचा पुढे जओन आक्सिडेंट होतो..

मुलगी - Idiot गाडी नीट चालवता येत नाही का तुला ??

मुलगा - अग बावळट , तुला तेच विचारत होतो की बुलेट चालवली असेल तर लवकर सांग ब्रेक कुठे असतो. ?? ........

No comments:

Post a Comment