शिक्षक : जो कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल, त्याला घरी जायला मिळेल. गंपू दप्तरातला डबा
जमिनीवर टाकतो. त्याचा मोठ्ठा आवाज येतो.
शिक्षक : कोणी टाकला डबा?
गंपू : मी! ........
(गंपू दप्तर घेतो आणि घरी जातो)
जमिनीवर टाकतो. त्याचा मोठ्ठा आवाज येतो.
शिक्षक : कोणी टाकला डबा?
गंपू : मी! ........
(गंपू दप्तर घेतो आणि घरी जातो)
No comments:
Post a Comment