Sunday, 23 October 2011

मित्रानो या प्रश्नाचे उत्तर नक्की द्या..


मित्रानो या प्रश्नाचे उत्तर नक्की द्या..
जीवन मिळते एकाचं वेळी..
मरणं येतं एकाचं वेळी..
प्रेम होतं एकाचं वेळी..
ह्रदय तुटतं एकाचं वेळी..
सर्व काही होतं एकाचं वेळी..
तर तिची आठवण..
का..येते वेळो वेळी.??

No comments:

Post a Comment