छोट्या चिंटूचे दात कमालीचे दुखू लागतात .
त्यामुळे तो तत्काळ दातांचा दवाखाना गाठतो .
चिंटू : डॉक्टर काका माझे दात खूप दुखतायंत .
डॉक्टर : असं ? तू रोज पेस्ट लावून दात घासतोस ना ?
चिंटू : पेस्ट लावून ? का त्यामुळे काय होतं ?
डॉक्टर : अरे , त्यामुळे दात किडण्यांपासून वाचतात .
चिंटू : काय सांगता ? अहो काका .. पण किडण्या पोटात असतात ना ?

No comments:
Post a Comment