Wednesday, 19 October 2011

विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !

विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !

दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !


पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !


आठवण आली नाही असं कधी झालच नाही !


आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही....

No comments:

Post a Comment