Saturday, 29 October 2011

हृदय जर C P U असतं.. तर प्रत्येक आठवणींना त्यात SAVE केलं असतं..

हृदय जर C P U
असतं..
तर प्रत्येक आठवणींना त्यात SAVE केलं असतं..
डोकं जर PRINTER असतं
तर प्रत्येक कल्पनेची PRINTOUT
घेतली असती..
श्वास जर PEN DRIVE असता..
तर प्रत्येक जीवाचा BACKUP घेतला असता..
मन जर BLUETOOTH असतं..
तर प्रत्येक बोलणं TRANSFER केल असतं..
डोळ्यात जर WEBCAM असता..
तर प्रत्येक चित्र RECEIVE केलं असतं..
जीवन जर COMPUTER असता..
तर प्रत्येक माणसाला RESTART केलं असतं..

No comments:

Post a Comment