एकदा एक ‘ पाटील ’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता ..
बायको : अव्हा .. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू ....
पाटील : आग येडे ... हा काय ... साधा शाम्पू ... नाही ...,
हा तर head & shoulder आहे .......
बायको : अव्हा .. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू ....
पाटील : आग येडे ... हा काय ... साधा शाम्पू ... नाही ...,
हा तर head & shoulder आहे .......
No comments:
Post a Comment