Sunday, 30 October 2011

'नाते' हा एकच शब्द. तो वाचायला फक्त एक सेकंद लागतो.

'नाते' हा एकच शब्द.
तो वाचायला फक्त एक सेकंद लागतो.
त्यावर 'विचार'करायला एक मिनिट.
ते समजावून सांगायला एक तास.
समजून घ्यायला एक दिवस.
जाणून घ्यायला एक आठवडा आणि
निभवायला एक 'जन्म'..........

No comments:

Post a Comment