Wednesday, 19 October 2011

फुलांमधील सुंदर फुल

♥"फुलांमधील सुंदर फुल ... ♥ ..... असा गुलाब तू आहेस

हिरे मोतीं मधील सर्वात अनमोल ... ♥ .... असा कोहिनूर तू आहेस


अनेक चांदण्या शोभा वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत .... ♥


....... पण सर्वात जास्त शोभा वाढविणारा चंद्र तू आहेस

माझे तर फक्त शरीर आहे ....... ♥ ......... धडधडणारे हृदय तर तूच आहेस"♥

No comments:

Post a Comment