शाळेचे दिवस
शाळा आणि शाळेतिल दिवस हा प्रत्येकाचा अगदि जिव्हाळ्याचा विषय असतो. कधि चुकुन शाळेत
असणारे मित्र वाटेत आचानक भेटतात आणि थोडिशी विचारपुस झाल्यावर वेळ असेल तर हमखास
निघणारा विषय म्हणजे शाळा आणि ते शाळेतिल दिवस. शाळेतिल शिक्षक त्यांना सतावण्यासाठीचे
केलेले प्रयत्न, मित्रांबरोबर मजा करण्यात घालवलेला वेळ, क्लासेस, अभ्यास, परिक्षा आणि
परिक्षेनंतरची सुट्टि या सर्वात तुम्ही कधि हरवता ते कळणारहि नाही या गोष्टि कधि आपण
विसरु शकत नाही.

No comments:
Post a Comment