Thursday, 20 October 2011

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,


ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,


इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा.


आयुष्याच्या वेलीवर, सतत समृद्धी अन यश लाभो

No comments:

Post a Comment