Friday, 21 October 2011

बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना ...

बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना ...
बापाने पै पैई कमवलेल्या पैस्याची किंमत कोण करते ...
त्यांच्या पैस्यावर मजा मारताना कष्ट कोण आठवते .,.
आता घ्यावी जबाबदारी कोणाच्या मनात असते ..
आता द्यावा आराम मिळावा सुख कोणाच्या विचारत असते ..

बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना ...........
मला हे पाहिजे मला ते पाहिजे हक्काने हट्ट करणे..
सर्वाना जमत असते ,त्यांना काय पाहिजे ,त्यांना काय हवे ध्यानी मनी हि नसते ..
शाळा कॉलेज मध्ये शिकताना त्यांनी पाहिलेली स्वप्ने कोणाला आठवतात ..
मित्रान सोबत tym pas करताना ध्येय कोणाला सुचतात ...

बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना ................
आयुष्याचा विचार करायला वेळ कोणाकडे असतो ...
धुंदीत मस्तीत वेळ घालवताना वेळ म्हणजे काय कोणाला कळते ,.
प्रेम मिळवण्याच्या नशेत ..प्रेमभंगाच्या दुखत रडताना निश्चय कुठे जातात ...
लहानपणी फिरवलेला प्रेमाचा हाथ ..अन लढ म्हणून सांगणारी पाठीवरची थाप ..
आठवणी सगळ्या कुठे हरवतात ...

बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना ..............
Cigrt अन दारू मध्ये चैन शोधताना दिलेले संस्कार झोप काढतात .,
बेकारी अन namushiki mdhe मेहनत ,उमेद विसरताना नशिबाला कोसतात..
स्वतासाठी चांगले क्षण वेचताना ..दुसर्याचा विचार करणे सहज विसरता येते ..
चांगले कोण वाईट कोण ओळखणे फारसे सोपे नसते ..
चांगल्याचा .वाईट अन वाईट चा अजून वाईट होणे फारसे अवघड नसते ..

बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना ....................
आयुष्य मी माझे माझे पैसा करताना ..मी ,माझी माणसे शोधणे कठीण किती असते ..
स्वताचा विचार अन स्वार्थ बाजूला ठेवून आनंद देताना सुख ते किती असते ..
बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना .........

No comments:

Post a Comment