•रजनीकांत ज्यावेळी पुशअप्स मारतो, त्यावेळी तो स्वत:ला वर उचलत नाही, तर पृथ्वीला खाली ढकलत असतो
•मोनालिसाच्या ज्या हास्याबद्दल जगभरात अजूनही गूढ आणि आकर्षण आहे, हे हास्य साक्षात रजनीकांतनेच तिला दिलंय
•रजनीकांत कुठल्याही संख्येला शून्याने भागू शकतो
•रजनीकांत माशालाही पाण्यात बुडवून मारू शकतो

No comments:
Post a Comment