झोपेत असताना सारखी मिस कॉल देऊन सतावणारी मैत्री असते .....
भांडण झाल्या वर दोस्त... दोस्त न राहा ..गाणारी मैत्री असते ......
कट्ट्यात उभा राहून हरी वाली मेरी और लाल वाली तेरी.....
अस बोलून मुलीन वर लाईन मारणारी मैत्री असते ....
पेपर च्या आधल्या दिवशी ...
रात्र भर जागून अभ्यास करणरी मैत्री असते ....
मैत्री बद्दल जितके बोलावे तितके कमीच ...
आयुष्यात मैत्रीची एक वेगळीच जागा असते .....

No comments:
Post a Comment