Saturday, 22 October 2011

प्रेमात पडण्याअगोदर चेक करायच्या काही गोष्टी..

मुलांनसाठी काही फुकटचे
सल्ले..

प्रेमात पडण्याअगोदर चेक
करायच्या काही गोष्टी..

१) तिला मोठा भाऊ आहे का..? असल्यास जिम
वैगरे ला जातो काय..? (काय तर प्रेम
महत्त्वाचे
असले तरी..हात पाय तुटणं फायद्याचं नाही.)

२) तिच घर खूप गल्लीबोळात तर नाही..?
(मार खाण्यापेक्षा पळून जाणं जमल पाहिजे.)

३) बॅक अप प्लान आहे का? ( म्हणजे
मैत्रीण..बहिण वैगरे..तीन नाही म्हटल्यास
अंमलात आणता येतो.)

४) तिला फास्ट फूड किती आवडते..?( शेवटी पैसे
तुम्हालाच द्यायचे असतात म्हणून.)
(तुमच्याकडेही काही काही सल्ले असतील तर
द्या मित्रांना मदतच
होईल....

No comments:

Post a Comment