Sunday, 30 October 2011

चिंगी ने नवीन सीम कार्ड खरेदी केले आणि विचार केला कि कि मंग्या ला सरप्राईज देवू.

चिंगी ने नवीन सीम कार्ड खरेदी केले आणि विचार केला कि कि मंग्या ला सरप्राईज देवू.
... मंग्या घरात हाँल मध्ये बसला होता.
चिंगी स्वयंपाक घरात गेली आणि मंग्या ला मोबाईल वरून काल केला. ..
" हेलो डार्लिंग "
मंग्या ने एकदम हळू आवाजात उत्तर दिले ,
" तू मला नंतर काँल कर कारण " चेटकीण " आता स्वयंपाक घरात आहे "

No comments:

Post a Comment