Thursday, 27 October 2011

गुलाबाच पान जरी कोर असलं,

गुलाबाच पान जरी कोर असलं,
तरी पानालाही भावना असतात,
मन जरी वेड असलं,
तरी मनालाही भावना असतात,
पानाच्या भावना कोणालाच कळत
नाहीत,
मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत,
मन हे असतं इकडुन तिकडून बागडत असतं,
पण मनालाही काही बंधन असतात. म्हणुन
तर ह्रुदयात स्पंदनं असतात........!

No comments:

Post a Comment