Wednesday, 19 October 2011

जर तुम्हाला तुमची श्रीमंती बघायची असेल ,

जर तुम्हाला तुमची श्रीमंती बघायची असेल ,

तर तुम्ही तुमचे पैसे मोजु नका.....

तुम्ही फक्त दोन अश्रु डोळ्यात येऊ द्या,

व ती पुसायला किती हात पुढे येतात ते मोजा....

No comments:

Post a Comment