यात्रेला जाणाऱ्या तरुण
यात्रेकरूं च्या एका टीमला त्यांच्यागुरुनी सांगितले,
"हे बघा, प्रवासात एखादी सुंदर
मुलगी दिसली तर
विचलित होऊ नका.. लगेच डोळे मिटूनतीन... वेळा, "शिव हरी" म्हणा..!"
बऱ्याच प्रवासानंत र नदीवर आंघोळकरतान ा एक जण ओरडला,
"शिव हरी.. शिव हरी.. शिव हरी.."
लगेच बाकीचे सर्व,
"कुठे आहे.. कुठे आहे.. कुठे आहे..!"

No comments:
Post a Comment