Wednesday, 19 October 2011

मुली प्रेमात पडतात तेव्हा तिचे पालक विचारतात, कोण आहे तो 'मुर्ख'? .

मुली प्रेमात पडतात तेव्हा तिचे पालक विचारतात, कोण आहे तो 'मुर्ख'? .
.
.
.
.
आणि मुले प्रेमात पडतात तेव्हा त्याचे पालक विचारतात 'मुर्खा' कोण आहे ती मुलगी? .... . . .

.
.
.
.
.
.
तात्पर्य : कोणीही प्रेमात पडले तरी मुलेच 'मुर्ख' ठरतात.

No comments:

Post a Comment