Saturday, 22 October 2011

तिघे चांगले मित्र असतात . प्रेम पण खूप असते पण एक वेळ अशी येते कि तिघांना वेगळे व्हावे लागते .

१ ज्ञान
२ पैसा
३ विश्वास

तिघे चांगले मित्र असतात . प्रेम पण खूप असते पण एक वेळ अशी येते कि तिघांना वेगळे व्हावे लागते .
... तिघे एकमेकांना प्रश्न विचारतात : कोण कुठे कुठे जाणार ?
ज्ञान : मी मंदिर , मस्जिद ,चर्च ,विद्यालय मध्ये जाणार
पैसा : मी मोठ्या महालात आणि श्रीमंत लोकांकडे
पण विश्वास शांत राहतो. दोघेजण शांत राहण्याचे कारण विचारतात.
विश्वास: मी एकदा निघून गेलो तर परत कधी नाही येणार.

No comments:

Post a Comment