Wednesday, 26 October 2011

१०० रुपयात ५०००० चे फटाक्याचा आनंद घ्या ! हि योजना सर्वांसाठी खुली आहे.

१०० रुपयात ५०००० चे फटाक्याचा आनंद घ्या !
हि योजना सर्वांसाठी खुली आहे.

कृती:

१. बाजारात जा.
२. फटाक्यांच दुकान शोधा.
३. तेथून मोठा आवाज करणारे १०० रुपयांचे फटाके घ्या.
४. संध्याकाळी घरातील सर्वांनी मिळून विकत आणलेले फटाके उडवा.
५. फटाके फोडताना होणारा आवाज रेकॉर्ड करा.
६. आपल्या CD प्लेयरवर तो आवाज मोठ्याने वाजवा.
७. ५०००० रुपयांच्या फटाक्याचा आवाजाचा आनंद लूटा.

शुभ दिपावली!!

No comments:

Post a Comment