Tuesday, 18 October 2011

एकदा जया मावशी अणि प्रेमा मावशी

एकदा जया मावशी अणि प्रेमा मावशी आमच्या कड़े आल्या होत्या .

तेव्हा आई ने फक्त जया मावशीला उपमा खायला दिला .

का ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण म्हणतात ना................. प्रेमाला उपमा नाही...

No comments:

Post a Comment