Thursday, 27 October 2011

टीव्हीवर डिओडरंटची जाहिरात बघून गंपू त्या कंपनीचा डिओ खरेदी करतो.

टीव्हीवर डिओडरंटची जाहिरात बघून गंपू त्या कंपनीचा डिओ खरेदी करतो.

काही दिवसांनी गंपू कंपनीला पत्र लिहितो- 'मी तुमचा डिओ वापरला..
पण तुमची जाहिरात अर्धीच खरी आहे......
माझ्या मागे सगळ्या वयस्कर बायका लागल्या...'

कंपनी उत्तर पाठवतो- 'तुम्ही 'एक्स्पायरी डेट' उलटून गेलेला डिओ वापरला असाल

No comments:

Post a Comment