Psychology चा तास चालू
होतासरांनी उंदीराच्या एका बाजूला केक
आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली .
उंदीर लगेच केककडे धावला .
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली ,
पुन्हा तोच प्रकार.
सरांनी पदार्थ बदलून पहिले , उंदीर
प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला .सर :
यावरून हे सिद्ध होत कि या जगात
भुकेपेक्षा मोठ काही नाही . एवढ्यात
पक्क्या ओरडला , " सर, एवढे पदार्थ बदललेत
एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना.
होतासरांनी उंदीराच्या एका बाजूला केक
आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली .
उंदीर लगेच केककडे धावला .
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली ,
पुन्हा तोच प्रकार.
सरांनी पदार्थ बदलून पहिले , उंदीर
प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला .सर :
यावरून हे सिद्ध होत कि या जगात
भुकेपेक्षा मोठ काही नाही . एवढ्यात
पक्क्या ओरडला , " सर, एवढे पदार्थ बदललेत
एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना.
No comments:
Post a Comment