Sunday, 30 October 2011

एकदा शिक्षक वर्गात विचारतात "सांगा मुलांनो १६३० साली काय झालं?"

एकदा शिक्षक वर्गात विचारतात
"सांगा मुलांनो १६३० साली काय झालं?"
बंड्या-"शिवाजी महाराजांचा जन्म झाला."
शिक्षक-"शाब्बास.आणि १६५० साली काय झालं?"
बंड्या थोडा विचार करतो आणि सांगतो"अ...महाराज वीस वर्षाचे झाले..."

No comments:

Post a Comment