Wednesday, 26 October 2011

गंपुः माझ्याजवळ बॉम्ब आहे,रॉकेट आहे,पाउस आहे तुझ्याजवळ काय आहे?

गंपुः माझ्याजवळ बॉम्ब आहे,रॉकेट आहे,पाउस आहे
तुझ्याजवळ काय आहे?
.
.
.
.
.
.
.
.
.
झंपुः निट बघ! त्या सगळ्यांची वात काढलीय ती माझ्याजवळ आहे..

No comments:

Post a Comment