Thursday, 20 October 2011

कॉलेज मध्ये माझी एक अस्मिता होती



कॉलेज मध्ये माझी एक अस्मिता होती पण संगीतावर प्रेम करावं


 तशी भावनाही माझ्या मनात होती प्रेरणा तर रोजच भेटायची

तशी साधनाही माझी पक्की होती पण आशा जवळ असतांनाही 


माझ्या पदरी निराशा पडली आणि मी झोपेतुन उठल्यावर

माझ्या जवळ फक्त कल्पनाच होती

No comments:

Post a Comment