Thursday, 20 October 2011

मराठी शाळेत इंग्रजीचा तास चालू आहे ..

मराठी शाळेत इंग्रजीचा तास चालू आहे ..

बाई : झंप्या ,  मला "Positive", "Comparative" , "Superlative"  डिग्री चे उदाहरण दे ..


झंप्या ( थोडा  विचार करून झाल्यावर ) :  "भारी ", "लय भारी ", "लय म्हणजे लयचं भारी "


हॅ हॅ हॅ हॅ......

No comments:

Post a Comment