Wednesday, 26 October 2011

मुलगी : आई आज एका अनोळखी मुलाने

मुलगी : आई आज एका अनोळखी मुलाने

माझ्या गालावर किस केल.


आई : मग तु त्याच थोबाड फोडलस ना ?


मुलगी : नाही ग! त्या वेळेस

मला महात्मा गांधी आठवले

आणि मी दुसरा गाल पण पूढे केला...

No comments:

Post a Comment