Sunday, 30 October 2011

पत्नी : ( किचनमधून ) अहो , ऐका ना , मी दिवसेंदिवस सुंदरच होत चालली आहे .

पत्नी : ( किचनमधून ) अहो , ऐका ना , मी
दिवसेंदिवस सुंदरच होत चालली आहे .
पती : अरे वा , पण तु कसं काय ओळखलंस ?
पत्नी : बघा ना , आजकाल माझ्या सौंदर्याकडे पाहून पोळ्याही मेल्या जळायला लागल्या...

1 comment: