Tuesday, 18 October 2011

एक कंजूष प्रेम कहाणी

एक कंजूष प्रेम कहाणी

मुलगी : माझे वडील  झोपल्यानंतर,


मी त्या गल्लीत नाणे फेकेन


मग तू पटकन घरात ये


मुलगा : ठीक आहे...


पण मुलीने नाणे फेकल्यानंतर


मुलगा जवळपास एक तासाने


तिच्या घरी गेला


मुलगी: तुला एवढा वेळ कसा लागला


मुलगा : काही नाही, तू फेकलेले नाणे शोधत 
होतो....


मुलगी : अरे ते तर मी, धागा बांधून फेकले

होते, मी पुन्हा खेचून घेतल

No comments:

Post a Comment