Tuesday, 18 October 2011

मलिंगाची आई : "बाळा, जरा केस कापून ये!"



मलिंगाची आई : "बाळा, जरा केस कापून ये!"


मलिंगा : "का ग, आई ?"



मलिंगाची आई : "पितळेची भांडी घासायची आहेत, काथ्या संपला आहे!

No comments:

Post a Comment