Tuesday, 18 October 2011

आयुष्यात खुप काही



आयुष्यात खुप काही सांगायचं असतं पण जे सांगायचं असतं तेच राहून जातं.


कधी शब्द रुसतात तर कधी शब्द हरवतात म्हणुन काही थांबायचं नसतं. 


"फुलांची" चर्चा खुप होते पण कधीतरी "काट्यांचं" पण ऐकायचं असतं.

No comments:

Post a Comment