Monday, 31 October 2011

Bhikari- 10 rs. dya na..

Bhikari- 10 rs. dya na..
Manus- Ka?
Bhikari- Chaha Pyayla..
Manus- are pan chaha tar 5 rs. la yeto na?
Bhikari- girlfriendsathipan haway..
Manus: Are bagha re bhikaryane pan gf keli..
Bhikari- Nahi ho, gf ne bhikari banwala..

तुम्हाला माही आहे का ? कमीत कमी जागेत जास्तीत जास्त शुशोभीकरण कुठे केलं जात ते ?

तुम्हाला माही आहे का ?

कमीत कमी जागेत

जास्तीत जास्त शुशोभीकरण कुठे केलं जात ते ?

?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?

मुलींच्या चेहऱ्यावर 

types of Proposals: i love you

types of Proposals:
i love you
i want to spend my rest of life with you
will you marry me
but the latest type of proposal
.
.
.
.
.
.
.
.
wanna be my chammak challo!

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.

एकदा नवरा बायको Discovery बघत
असतात.
channel वर म्हैस दिसते....
नवरा बायकोला : ती बघ तुझी नातेवाईक
बायको : Aiyyaaaaaa...सासूबाई !!!!!

Sunday, 30 October 2011

चिंगी ने नवीन सीम कार्ड खरेदी केले आणि विचार केला कि कि मंग्या ला सरप्राईज देवू.

चिंगी ने नवीन सीम कार्ड खरेदी केले आणि विचार केला कि कि मंग्या ला सरप्राईज देवू.
... मंग्या घरात हाँल मध्ये बसला होता.
चिंगी स्वयंपाक घरात गेली आणि मंग्या ला मोबाईल वरून काल केला. ..
" हेलो डार्लिंग "
मंग्या ने एकदम हळू आवाजात उत्तर दिले ,
" तू मला नंतर काँल कर कारण " चेटकीण " आता स्वयंपाक घरात आहे "

पत्नी : ( किचनमधून ) अहो , ऐका ना , मी दिवसेंदिवस सुंदरच होत चालली आहे .

पत्नी : ( किचनमधून ) अहो , ऐका ना , मी
दिवसेंदिवस सुंदरच होत चालली आहे .
पती : अरे वा , पण तु कसं काय ओळखलंस ?
पत्नी : बघा ना , आजकाल माझ्या सौंदर्याकडे पाहून पोळ्याही मेल्या जळायला लागल्या...

राहुल गांधी : आई, तुझ्यामुळे माझं लग्न होत नाही!

राहुल गांधी : आई, तुझ्यामुळे माझं लग्न होत नाही!
सोनिया गांधी : का?
.
.
.
.
राहुल : तूच सगळ्यांना सांगतेस, 'सोनिया गांधी को 'बहु'मत दो...!

एकदा शिक्षक वर्गात विचारतात "सांगा मुलांनो १६३० साली काय झालं?"

एकदा शिक्षक वर्गात विचारतात
"सांगा मुलांनो १६३० साली काय झालं?"
बंड्या-"शिवाजी महाराजांचा जन्म झाला."
शिक्षक-"शाब्बास.आणि १६५० साली काय झालं?"
बंड्या थोडा विचार करतो आणि सांगतो"अ...महाराज वीस वर्षाचे झाले..."

एका सभेत अत्रे ह्यांचे भाषण सुरु होते, मध्येच टवाळ माणूस ओरडला

एका सभेत अत्रे ह्यांचे भाषण सुरु होते, मध्येच टवाळ माणूस ओरडला, ''अत्रे तुम्ही कुत्रे''

काही वेळ सर्वत्र शांतता पसरली.

अत्रे त्याला म्हणाले, "ठीक आहे. मग तुम्ही विजेचा खांब आणि मोटारीचे टायर''

जेव्हा GF ला BF ची आठवण येते.. तेव्हा ती त्याला Poke करते.

जेव्हा GF ला BF ची आठवण येते.. तेव्हा ती त्याला Poke करते.
.
जरा लक्ष दया बरका..!
.
जेव्हा GF ला BF ची आठवण येते.. तेव्हा ती त्याला Poke करते.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि जेव्हा त्यांच्या breakup होतो, तेव्हा त्याला ती block करते...

Psychology चा तास चालू

Psychology चा तास चालू
होतासरांनी उंदीराच्या एका बाजूला केक
आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली .
उंदीर लगेच केककडे धावला .
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली ,
पुन्हा तोच प्रकार.
सरांनी पदार्थ बदलून पहिले , उंदीर
प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला .सर :
यावरून हे सिद्ध होत कि या जगात
भुकेपेक्षा मोठ काही नाही . एवढ्यात
पक्क्या ओरडला , " सर, एवढे पदार्थ बदललेत
एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना.

कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!

कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!

चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते...

कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..

बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!

'नाते' हा एकच शब्द. तो वाचायला फक्त एक सेकंद लागतो.

'नाते' हा एकच शब्द.
तो वाचायला फक्त एक सेकंद लागतो.
त्यावर 'विचार'करायला एक मिनिट.
ते समजावून सांगायला एक तास.
समजून घ्यायला एक दिवस.
जाणून घ्यायला एक आठवडा आणि
निभवायला एक 'जन्म'..........

Saturday, 29 October 2011

Ek number manat dhara.. Tyat 3 milava..

Ek number manat
dhara..

Tyat 3 milava..

Ata tyanchi duppat
kara..

Tyat 7 milva

aleli sankhya eka
kagadavar liha..

Aata...

Tyach viman karun udwa... Furrr..

Gud ni8 frends

हृदय जर C P U असतं.. तर प्रत्येक आठवणींना त्यात SAVE केलं असतं..

हृदय जर C P U
असतं..
तर प्रत्येक आठवणींना त्यात SAVE केलं असतं..
डोकं जर PRINTER असतं
तर प्रत्येक कल्पनेची PRINTOUT
घेतली असती..
श्वास जर PEN DRIVE असता..
तर प्रत्येक जीवाचा BACKUP घेतला असता..
मन जर BLUETOOTH असतं..
तर प्रत्येक बोलणं TRANSFER केल असतं..
डोळ्यात जर WEBCAM असता..
तर प्रत्येक चित्र RECEIVE केलं असतं..
जीवन जर COMPUTER असता..
तर प्रत्येक माणसाला RESTART केलं असतं..

Thursday, 27 October 2011

प्रेम हे दुधासारखे असते...

प्रेम हे दुधासारखे असते...

जास्त तापवले की ओतु जाते....

आणि
...
कमी तापवले तर नासते.....

म्हणून प्रेम करा
पण
प्रेमाला जास्त बंधन घालु नका
किवा जास्त सुट देऊ नका...

टीव्हीवर डिओडरंटची जाहिरात बघून गंपू त्या कंपनीचा डिओ खरेदी करतो.

टीव्हीवर डिओडरंटची जाहिरात बघून गंपू त्या कंपनीचा डिओ खरेदी करतो.

काही दिवसांनी गंपू कंपनीला पत्र लिहितो- 'मी तुमचा डिओ वापरला..
पण तुमची जाहिरात अर्धीच खरी आहे......
माझ्या मागे सगळ्या वयस्कर बायका लागल्या...'

कंपनी उत्तर पाठवतो- 'तुम्ही 'एक्स्पायरी डेट' उलटून गेलेला डिओ वापरला असाल

एक पाकिस्तानी पोरगी पुण्यात येते .

एक पाकिस्तानी पोरगी पुण्यात येते .
वडापावच्या गाडिवरची अक्षरांचि डिजाइन
तिला खुपच आवडते . ति तशिच अक्षरे टि शर्टवर
डिजाइन करते .
बाहेर फिरायला येते तर सगळी पोरं तिला पाहून

हसायला लागतात . टि शर्टवर लिहलं असते . ..
.
... .
.
.
. .
.-
"दहा रूपयांत धुमाकुळ"

मुलगा देवाला..... मुलगा-देवा...भारत ते अमेरीका रोङ बनव

मुलगा देवाला.....
मुलगा-देवा...भारत ते अमेरीका रोङ बनव
ना....
देव-(थोङा विचार करुन) नाही रे
मुला...नाही जमनार खुप म्हणजे खुप अवघङ
आहे...दुसर काही माग
मुलगा-(थोङा विचार करुन) ठिक आहे...मग
मुलींना अस बनव की...त्या एकाच
boyfriend बरोबर सिनसीअर राहतील...
देव-(क्षणाचाही विलंब न लावता)मुला
सांग तुला भारत ते अमेरीका रोङ दोन
पदरी पाहीजे का चार पदरी पाहीजे...

गुलाबाच पान जरी कोर असलं,

गुलाबाच पान जरी कोर असलं,
तरी पानालाही भावना असतात,
मन जरी वेड असलं,
तरी मनालाही भावना असतात,
पानाच्या भावना कोणालाच कळत
नाहीत,
मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत,
मन हे असतं इकडुन तिकडून बागडत असतं,
पण मनालाही काही बंधन असतात. म्हणुन
तर ह्रुदयात स्पंदनं असतात........!

अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता

अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता, हे समजल्यावर त्याची आई संतापलीच. त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं, ''तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना, जे तू पाहायला नको होतं?''
त्यानं उत्तर दिलं, ''पाहिलं.''
कानावर हात ठेवून तिनं विचारलं, ''काय पाहिलंस?''
'' आपले बाबा!!!!'' ------------

Wednesday, 26 October 2011

Santa: are yaar banta maine aj subeh manmohan singh ko dekha........

Santa: are yaar banta maine aj subeh manmohan singh ko dekha........

BANTA: chal, ho hi nahi sakata ye.

SANTA: are yaar sacchi maine aj subeh hi use yaha se gujarate dekha,
2ze kyun nahi yakin hota?

BANTA : Are kyunki manmohan singh to P.M. Hai A.M nahi.

गंपुः माझ्याजवळ बॉम्ब आहे,रॉकेट आहे,पाउस आहे तुझ्याजवळ काय आहे?

गंपुः माझ्याजवळ बॉम्ब आहे,रॉकेट आहे,पाउस आहे
तुझ्याजवळ काय आहे?
.
.
.
.
.
.
.
.
.
झंपुः निट बघ! त्या सगळ्यांची वात काढलीय ती माझ्याजवळ आहे..

शिक्षक : जो कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल, त्याला घरी जायला मिळेल.

शिक्षक : जो कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल, त्याला घरी जायला मिळेल. गंपू दप्तरातला डबा 


जमिनीवर टाकतो. त्याचा मोठ्ठा आवाज येतो.

शिक्षक : कोणी टाकला डबा?

गंपू : मी! ........
(गंपू दप्तर घेतो आणि घरी जातो)

मुलगी : आई आज एका अनोळखी मुलाने

मुलगी : आई आज एका अनोळखी मुलाने

माझ्या गालावर किस केल.


आई : मग तु त्याच थोबाड फोडलस ना ?


मुलगी : नाही ग! त्या वेळेस

मला महात्मा गांधी आठवले

आणि मी दुसरा गाल पण पूढे केला...

१०० रुपयात ५०००० चे फटाक्याचा आनंद घ्या ! हि योजना सर्वांसाठी खुली आहे.

१०० रुपयात ५०००० चे फटाक्याचा आनंद घ्या !
हि योजना सर्वांसाठी खुली आहे.

कृती:

१. बाजारात जा.
२. फटाक्यांच दुकान शोधा.
३. तेथून मोठा आवाज करणारे १०० रुपयांचे फटाके घ्या.
४. संध्याकाळी घरातील सर्वांनी मिळून विकत आणलेले फटाके उडवा.
५. फटाके फोडताना होणारा आवाज रेकॉर्ड करा.
६. आपल्या CD प्लेयरवर तो आवाज मोठ्याने वाजवा.
७. ५०००० रुपयांच्या फटाक्याचा आवाजाचा आनंद लूटा.

शुभ दिपावली!!

Tuesday, 25 October 2011

3 people asking your mobile no..

3 people asking your mobile no..I didnt give your no. but i gave them your home address. 
They are coming home.  They are :
SUKH
SHANTI  &
SAMRUDDHI
Plz welcome them as I requested them to stay with you forever !
Happy Diwali ! Yogita Patkar 

"तिला माझी एकही कविता कळत नाही"

"तिला माझी एकही कविता कळत
नाही"
माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी
वाट बघत थांबायची....
दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....
तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....
एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत
नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत
नाही..........

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
हो हो लोणच्यासारखी।
मुरत जाते, जुनी झाली की।

मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
हो हो सायीसारखी।
घट्ट होते वेळ जा‌ईल तशी।

मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी।

मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
हो हो फोडणीसारखी। लज्जत येते जीवनाला तडतडली तरी।

मैत्री असते कशी, मीठासारखी?
हो हो मीठासारखी। . . .
नसेल तर हो‌ईल जीवन अळणी............

Sunday, 23 October 2011

Zindgi me 3 Factory zarur lagao:

Zindgi me 3 Factory zarur lagao:

1) Brain me Ice Factory


2) Zuban me Sugar Factory


3) Heart me Love Factory


Life Apne aap SATIS FACTORY ho jayegi..! :-)

जगात तिन प्रकारचे लोक असतात.

जगात तिन प्रकारचे लोक असतात.

काहीजण एकटे राहतात आणि स्वत:च्या भरवश्यावर जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणतात.

काहीजण गर्लफ़्रेन्ड बनवतात आणि जिवनात आश्चर्यकारक गोष्टी घडतांना बघतात.

आणि बाकिचे लग्न करतात आणि जिवनात जे घडतं त्यावर आश्चर्य करीत राहतात.

जिवंत जोवर मानवजाती

जिवंत जोवर मानवजाती 

जिवंत जोवर मंगल प्रिती


अंखंड तोवर राहील तेवत 


दिपावलीची मंगल पणती 


मित्रहो दिवाळी निमित्त तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!




नात्यांचे मखमली पदर उलगडण्यासाठी जगावं,

नात्यांचे मखमली पदर उलगडण्यासाठी जगावं,
प्रेमाने कोणी साद घातली तर हुंकारण्यासाठी जगावं,
जीवन जर कोडे असेल तर ते सोडवण्यासाठी जगावं,
जीवनाचे सुंदर पैलू उलगडण्यासाठी जगावं ,
खुश असतात सर्वजण तुम्ही खुश असल्यावर ,
म्हणून सगळ्यांना हसत ठेवण्याकरता आपणही हसत जगावं ...............

मित्रानो या प्रश्नाचे उत्तर नक्की द्या..


मित्रानो या प्रश्नाचे उत्तर नक्की द्या..
जीवन मिळते एकाचं वेळी..
मरणं येतं एकाचं वेळी..
प्रेम होतं एकाचं वेळी..
ह्रदय तुटतं एकाचं वेळी..
सर्व काही होतं एकाचं वेळी..
तर तिची आठवण..
का..येते वेळो वेळी.??

चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट मारतो .

चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट मारतो .

मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये , मी शाळेत जाणार नाही. ( चापट बसते…चटाक ! )

चिकटराव : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. ( चटाक ! )
... ...
मम्मी : काय झाले?

चिकटराव : हा चिंटू खोटे बोलतो..............................

मम्मी : शेवटी तुमचाच मुलगा आहे . ( चटाक ! ! )

"क्षितीजा पलीकडील प्रेम"

अंजली:- "हो विशाल, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे........... कारण आमचे प्रेम खरे आहे "

विशाल:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"

अंजली :- "राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत" So I am sorry Vishal ........!!

(10 दिवसांनतर)

राहुल :- "अंजली एक आनंदाची बातमी,....... मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......

तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले,

त्या पत्रात लिहिले होते की, "अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील"

I love you and now have a long love life ahead. फक्त तुझाच, स्वर्गवासी (हृदयवासी) विशाल 

Saturday, 22 October 2011

प्रेमात पडण्याअगोदर चेक करायच्या काही गोष्टी..

मुलांनसाठी काही फुकटचे
सल्ले..

प्रेमात पडण्याअगोदर चेक
करायच्या काही गोष्टी..

१) तिला मोठा भाऊ आहे का..? असल्यास जिम
वैगरे ला जातो काय..? (काय तर प्रेम
महत्त्वाचे
असले तरी..हात पाय तुटणं फायद्याचं नाही.)

२) तिच घर खूप गल्लीबोळात तर नाही..?
(मार खाण्यापेक्षा पळून जाणं जमल पाहिजे.)

३) बॅक अप प्लान आहे का? ( म्हणजे
मैत्रीण..बहिण वैगरे..तीन नाही म्हटल्यास
अंमलात आणता येतो.)

४) तिला फास्ट फूड किती आवडते..?( शेवटी पैसे
तुम्हालाच द्यायचे असतात म्हणून.)
(तुमच्याकडेही काही काही सल्ले असतील तर
द्या मित्रांना मदतच
होईल....

महाराष्ट्रातील एक सत्य घटना .........

महाराष्ट्रातील एक सत्य घटना .........

एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांच्या प्रेमात वेडी होती.

पण अचानक हे मुलीच्या वडिलाला माहिती झाले .

मुलीच्च्या वडिलांनी विजेवर चालणार्या कटर मशीन वर मुलाचे डोके ठेवले आणि ते काटणार तेवढ्यात वीज गेली.

तर तो मुलगा जोरात ओरडला " महाराष्ट्रातील लोड शेडींग जिंदाबाद आणि कान्गेस सरकार अमर रहे "

मुलगा बाबांच्या लग्नाची CD बघत.....

मुलगा बाबांच्या लग्नाची CD बघत.....

बाबा, मला तुमच्या लग्नासारख

माझ्या लग्नात पण अश्या item girls नाचवायच्या

आहेत...

बाबा: हरामखोर... त्या तुझ्या आत्त्या आहेत...

तिघे चांगले मित्र असतात . प्रेम पण खूप असते पण एक वेळ अशी येते कि तिघांना वेगळे व्हावे लागते .

१ ज्ञान
२ पैसा
३ विश्वास

तिघे चांगले मित्र असतात . प्रेम पण खूप असते पण एक वेळ अशी येते कि तिघांना वेगळे व्हावे लागते .
... तिघे एकमेकांना प्रश्न विचारतात : कोण कुठे कुठे जाणार ?
ज्ञान : मी मंदिर , मस्जिद ,चर्च ,विद्यालय मध्ये जाणार
पैसा : मी मोठ्या महालात आणि श्रीमंत लोकांकडे
पण विश्वास शांत राहतो. दोघेजण शांत राहण्याचे कारण विचारतात.
विश्वास: मी एकदा निघून गेलो तर परत कधी नाही येणार.

Breaking News : 20 million sales of idea connection increased only by a spelling mistake..! !

Breaking News :

20 million sales of idea connection increased only by a spelling mistake..! !
.
.
.
.
.
.
.

The mistake was..''An Idea Can Change Your WIFE." :D :P lOlzz

Friday, 21 October 2011

निबंध हा एक लेखनाचा प्रकार आहे, निबंधात सुध्धा २ प्रकार असतात.






निबंध हा एक लेखनाचा प्रकार आहे, निबंधात सुध्धा २ प्रकार असतात.
प्रकार पहिला:- स्वतः लिहिलेले निबंध.
प्रकार दुसरा:- दुसऱ्याचा पाहून लिहिलेला निबंध.

मी शाळेत असताना खूप निबंध लिहीयचो, निबंध लिहिल्याने पेनातील रिफील लवकर रिफील करायला लागायची, तशी माझी पेट्रोल टाकी पण हल्ली रोज रिफील करावी लागती, पेट्रोल सध्या खूप महाग झाले आहे असे लोक ओरडतात, लोक तर बोंब स्फोट झाला कि सुद्धा ओरडतात, बोंब स्फोट झाला कि जखमींना सरकार आर्थिक मदत देणार असते, आर्थिक हिशोब माझे कायम चुकतात, आजकाल चुका सुध्धा लोखंड आणि जास्त पासून बनवितात. लोखंडी तवा मध्ये केलेला स्वयंपाक शरीराला चांगला असतो, शरीर हे हे मेदापासून बनलेले असते, डुकराच्या मेदा पासून सुध्धा तूप करता येते, दुकारामुळे स्वाईन फ्लू ची मागे एकदा लाट आली होती, तेव्हा मी पण मास्क वापरायचो, मास्क हा खूप चांगला पिक्चर होता, मला पिक्चर खूप आवडतात. मी वेड्न्स्डे हा पिक्चर खूप वेळा बघितला आहे, वेड्न्स्डे म्हणजे बुधवार, हा दिवस कन्या राशीला शुभ असतो असे म्हणतात, कन्या मी शोधात आहे लग्नासाठी, लग्नात खूप धमाल येते, धमाल मध्ये संजय दत्त आहे, संजय दत्त चा नाम फिल्म मस्त च होता, अखंड नामाचा जप आपण गणपतीत सुध्धा करतो किंवा मठात सुध्धा करतो, शाळेत असताना आम्हाला कायम गणपती बाप्पावर निबंध लिहीयाला सांगायचे,
आता बास करा तुम्ही हे सगळे वाचन, मला काही काम धंदा नाही, तुम्हाला आहे कि नाही....

३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.






३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.

बिल आले ७५ रुपये.
...
तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला दिले.

मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले.

...वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन , तिघांना १, १, १ रुपया परत दिला.

... म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले
मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४

मग १ रुपया कुठे गेला ???????????????????

हॉटेल मध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात

हॉटेल मध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात

मुलीची आई त्या दोघांना तिथे पाहते आणि आपल्या मुलीला फोन करते

आई : कुठे आहेस

मुलगी : परीक्षा देत आहे

आई : या परीक्षेचा जर रिझल्ट आला ना तर तुझं तंगडच तोडून टाकीन 

रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती, म्हणून मी "अगरबत्ती लाऊन अभ्यास केला!"

रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती, म्हणून मी "अगरबत्ती लाऊन अभ्यास केला!"

अशोक सराफ: हो का? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं, नि अगरबत्ती पण नव्हती, मग काय माझं एक दोस्त व्हता, 'प्रकाश' नावाचा, त्याला सोबत बसून अभ्यास केला, . . पण पुढे तो पावसात भिजला नि विझला... . ... . . . . मग काय केलं?. . . . . ....

अशोक सराफ: काय नाय, माझही एक मैत्रीण पण होतो....'ज्योती' नावाची.... . . .:)

मुलगी पाहायला जाणाऱ्या ऐका मुलाला त्याचे वडील सल्ला देत असतात

मुलगी पाहायला जाणाऱ्या ऐका मुलाला त्याचे वडील सल्ला देत असतात

वडील : हे बग बेटा सासुरवाडीच्या लोकांनी स्कूटर दिली तर कार मांग

दुकान दिल तर घर मांग

कुलर दिल तर ए सी मांग

मुलगा : बाबा पण जर त्यांनी मला मुलगी दिली तर काय तिच्या आईला मांगू 

चिंगी : अरे तू आपले दोन दात निळे का केले आहेत

चिंगी : अरे तू आपले दोन दात निळे का केले आहेत

बंड्या : अग त्यांना मी निळी शाई लावली आहे

चिंगी : पण का ?

बंड्या : अग तुला माहित नाही का आजकाल " Bluetooth " किती फेमस आहे ते 

"प्रत्येकज ण आपल्या गल्लीत वाघ आणि दुसऱ्याच्य ा गल्लीत शेळी असतो" याची दोन मूर्तिमंत उदाहरणे -

"प्रत्येकज ण आपल्या गल्लीत वाघ आणि दुसऱ्याच्य ा गल्लीत शेळी असतो" याची दोन मूर्तिमंत उदाहरणे -
१. भारतीय क्रिकेट संघ
२. इंग्लंड क्रिकेट संघ

बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना ...

बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना ...
बापाने पै पैई कमवलेल्या पैस्याची किंमत कोण करते ...
त्यांच्या पैस्यावर मजा मारताना कष्ट कोण आठवते .,.
आता घ्यावी जबाबदारी कोणाच्या मनात असते ..
आता द्यावा आराम मिळावा सुख कोणाच्या विचारत असते ..

बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना ...........
मला हे पाहिजे मला ते पाहिजे हक्काने हट्ट करणे..
सर्वाना जमत असते ,त्यांना काय पाहिजे ,त्यांना काय हवे ध्यानी मनी हि नसते ..
शाळा कॉलेज मध्ये शिकताना त्यांनी पाहिलेली स्वप्ने कोणाला आठवतात ..
मित्रान सोबत tym pas करताना ध्येय कोणाला सुचतात ...

बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना ................
आयुष्याचा विचार करायला वेळ कोणाकडे असतो ...
धुंदीत मस्तीत वेळ घालवताना वेळ म्हणजे काय कोणाला कळते ,.
प्रेम मिळवण्याच्या नशेत ..प्रेमभंगाच्या दुखत रडताना निश्चय कुठे जातात ...
लहानपणी फिरवलेला प्रेमाचा हाथ ..अन लढ म्हणून सांगणारी पाठीवरची थाप ..
आठवणी सगळ्या कुठे हरवतात ...

बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना ..............
Cigrt अन दारू मध्ये चैन शोधताना दिलेले संस्कार झोप काढतात .,
बेकारी अन namushiki mdhe मेहनत ,उमेद विसरताना नशिबाला कोसतात..
स्वतासाठी चांगले क्षण वेचताना ..दुसर्याचा विचार करणे सहज विसरता येते ..
चांगले कोण वाईट कोण ओळखणे फारसे सोपे नसते ..
चांगल्याचा .वाईट अन वाईट चा अजून वाईट होणे फारसे अवघड नसते ..

बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना ....................
आयुष्य मी माझे माझे पैसा करताना ..मी ,माझी माणसे शोधणे कठीण किती असते ..
स्वताचा विचार अन स्वार्थ बाजूला ठेवून आनंद देताना सुख ते किती असते ..
बेधुंद स्वताच्या बेटावर हिंडताना .........

बॉयफ्रेंड कसा पण असो..

बॉयफ्रेंड कसा पण असो..

हरामी,
नालायक,
आवारा,
... पागल,
दिवाना,
लुच्चा,
लफंगा,
पण त्याचा sms येतो तेव्हा १ वेगळाच आनंद होतो .

तेव्हा त्या मुलीला वाटते ..

.
.
.
.
साला, तेढा है पर मेरा है ..!! :)

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर

मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अस नातं गुंफ़ता गुंफ़ता


स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते


... नकळतं गुंफ़ले जात असते...



कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर


अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,


नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

my wife













My Dog


i hate you


Japanese Attitude towards Work


Thursday, 20 October 2011

Saddam hussain ✔


Saddam hussain ✔

 osama Bin Laden ✔

 Gaddafi ✔

 Digvijay Singh ❒

Wht is the height of bad English


Wht is the height of bad English
 .
 .
 .
 .
 A girl went to office for the first day and Bihari boss said: Aao tumhe sabse intercourse karata hun.!!

Sometimes you meet someone





Sometimes you meet someone and
 before you know who are they, or
 where they are from or even without knowing their name,
 you get a feeling that sometime in the future
 this person is going to mean something to you!!!

लोक म्हणतात जर मनापासून डोळे घट्ट मिटले तर तुमचे ज्या मुलीवर प्रेम आहे


लोक म्हणतात जर मनापासून डोळे घट्ट मिटले तर तुमचे ज्या मुलीवर प्रेम आहे तिचा चेहरा दिसतो , म्हणून मी ही try केला..


 काय सांगू राव "Slide Show" च सुरू झाला !!

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,


ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,


इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा.


आयुष्याच्या वेलीवर, सतत समृद्धी अन यश लाभो

बंड्या एका मुलीला : तुझ्या डेरीमिल्कच एक बाईट देशील का ?

बंड्या एका मुलीला : तुझ्या डेरीमिल्कच एक बाईट देशील का ? मुलगी : मी तुला ओळखते का ?


 बंड्या : नाही, पण माझी आई म्हणते.. कोणत्याही चागल्या गोष्टीची सुरवात गोड खाऊन करावी. 


मुलगी : तुझ्या आईला सांग, माझ्याकडे स्वतःची स्कुटी आहे. बंड्या : माहित आहे, तीच तर 


मागायला आलोय. जरावेळ देशील का? माझ्या GF ला तिच्या घरी पोहचवून येतो

आयुष्य हे समुद्रा सारखे असते, समुद्रातल्या लाटा या मित्रां प्रमाणे असतात

आयुष्य हे समुद्रा सारखे असते, समुद्रातल्या लाटा या मित्रां प्रमाणे असतात

आणि समुद्रा चा किनारा हा हृदया प्रमाणे असतो.


त्याचप्रमाणे "समुद्रात किती लाटा आहेत ते महत्वाच नसत


किती लाटा किनाऱ्या पर्यंत पोहचतात ते महत्वाच असत".

एक मुलगा त्याच्या प्रेयसी सोबत झाडामागे बसला होता.

एक मुलगा त्याच्या प्रेयसी सोबत झाडामागे बसला होता.


समोरून एक वृद्ध माणूस येतो आणि त्या मुलाला विचारतो,

 
काय रे हीच का आपली संस्कृती ?

 
मुलगा म्हणतो- नाही आजोबा हि तर जोश्यांची पल्लवी.

एकदा एक ‘ पाटील ’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता ..

एकदा एक ‘ पाटील ’ आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता ..

बायको : अव्हा .. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू ....

पाटील : आग येडे ... हा काय ... साधा शाम्पू ... नाही ...,


हा तर head & shoulder आहे .......

सकाळ सकाळ जोशी काका पेपर वाचत बसलेले असतात

सकाळ सकाळ जोशी काका पेपर वाचत बसलेले असतात
तेवढ्यात जोशी काकू येऊन लाडाने म्हणतात .....
" अहो काल आपले डॉक्टर सांगत होते ... माझा B .P . वाढला आहे म्हणून ...
तर B .P . म्हणजे नक्की काय हो ?"
... जोशी काका ताडकन उत्तर देतात .." बावळट पणा !!! "

शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास

शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास
ठेवला , पण गाढव पाणीच प्यायला , तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात ?

चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो .

वडील : अरे , एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध , पाव आणि अंडी घेऊन यायचो ...

वडील : अरे , एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध , पाव
आणि अंडी घेऊन यायचो ...

मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा ! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !!

गण्या बस स्टॉपवर उभा होता .

गण्या बस स्टॉपवर उभा होता .
एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले , '' लिफ्ट हवी आहे का ?"
.
.
' गण्या - '' नो थँक्स ! माझे घर तळमजल्यावरच आहे !!

एकदा शरद पवार,राजा आणि कलमाड़ी हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते

एकदा शरद पवार,राजा आणि कलमाड़ी हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते

पवार १००रु.ची नोट खाली टाकतात.आणि म्हणतात..

"मी एका गरीब भारतीयाला सुखी केले"

मग राजा ५०रु च्या दोन नोट टाकतात आणि म्हणतात..

"मी दोने गरीब भारतीयाना सुखी केले"

मग कलमाड़ी १रु च्या १००नाणी टाकतो आणि म्हणतात..

"मी १००गरीब भारतीयाना सुखी केले"

हे ऐकून पायलट म्हणतो
"मी तुम्हा तिघाना टाकुन देईन आणि १२५कोटि भारतीयाना निरंतर सुखी करेन"
आणि ते पायलट होते


"आपले अन्ना हजारे*."
*असे आपण गृहित धरू. ;)

जय हिंद!!वन्दे मातरम!!

मराठी शाळेत इंग्रजीचा तास चालू आहे ..

मराठी शाळेत इंग्रजीचा तास चालू आहे ..

बाई : झंप्या ,  मला "Positive", "Comparative" , "Superlative"  डिग्री चे उदाहरण दे ..


झंप्या ( थोडा  विचार करून झाल्यावर ) :  "भारी ", "लय भारी ", "लय म्हणजे लयचं भारी "


हॅ हॅ हॅ हॅ......

Most Frequently Asked Interview Questions


Here we have covered all the important interview questions and their probable answer that can be asked during interview process. Interview questions are categorized intoGeneral Questions Educational BackgroundGeneral Question
Tell me about yourself
One of the most effective ways to prepare for this question is to develop a 60-second biographic sketch that emphasizes a pattern of interests, skills, and accomplishments.
My name is Rahul and I am from Mumbai the Industrial capital of India. I did my schooling from Mumbai. After that I perused graduation in B.Com from St.Stephan College with aggregate percentage of 73%. During my graduation I was involved in many extra-curricular activities. I also participated in many debate and dance competitions in which I stood second position. I always believe in right attitude and my strength lies in my positive attitude and to understand every situation in a positive way.
Where do you see yourself five years from now?
"In five years I hope to be work with your organization in a responsible position that enables me to utilize my talents and work closely with my colleagues in solving important problems. I see myself taking on new and exciting challenges in an enjoyable environment and bring some positive result within your organization."
Why did you leave your last job?
"Sir/Madam I was not getting the challenge and the type of work for which I want to work for. I always had the dream to work with your organization but to be in a safer side I was working in my previous job".
Do you consider yourself successful?
"Yes, I believe in setting goals and thereby putting efforts to achieve that goal. Some times I do fail in achieving goal but immediately after the failure I analyze my mistakes and converting it to the success."
What do you know about this organization?
"For this answer go www.wikipedia.com and search for your organization and make notes of that content and prepare yourself for the interview."
Why do you want to work for this organization?
Tell something positive things about this company and relate with your goal.
"Sir/Madam Railway is the biggest employer in the world and is considered as the one of the best management organization which manages thousand of the trains daily, so definitely it would give me the challenge to work, it will teach me to manage everything in a different way apart from this I will get chance to meet different sections of people from the globe and will get the opportunity to resolve their issues."
Or
"Sir/Madam Banking sector is the backbone of the country and your bank is considered as the best customer satisfaction bank so I will not get only chance to work with big brand but also get the opportunity to work in a challenging environment. I will be able to nourish my skill and get opportunity to understand customer's behavior there by nurturing my managerial skill."
Do you know anyone who works for us?
"If any of your relative/friend/neighbor work for this organization just tell them their post and location."
What are the feedback's you receive from them about our organization?
"Sir/Madam I don't think I need to take any feedback from them as he/she is working from last 8 years and this itself shows that this organization is so good."
Or Yes sir/madam we talk sometime and he tells the very interesting facts like working culture and transparency in your process.Are you a good team player?
"Yes, I am always involved in class activities during my graduation time and participated in many games in which I played as a team player and won many competitions."
Explain how you would be an asset to this organization OR Why should we hire you?
"The most important thing in life is a right attitude and I believe myself a positive thinker so this would help to make good coordination with the colleagues there by making the office environment healthy."
Tell me any changes that would you like to bring within this organization.
"As there is no big change required but at some levels little things needs to be changed like proper evaluation of the employee that would help him/her to get better opportunity within organization. Motivation classes which will reduce stress level and up-to-date training on modern functionalities that will make employee more effective and result driven."
What is more important to you: the money or the work?
"Both are equally important. If I am given a good work but not rewarded or paid well then definitely my morale will get reduce similarly if I am paid well but has not been assigned good work then my skill will get down."
What motivates you to do your best on the job?
"Challenging work, continuous learning and career scope"
Would you be willing to relocate if required?
"I always believe in flexibility. But my first priority will always be my home location but in this current scenario I am ready to locate anywhere because at the initial level I have to learn and make me effective".
If you were hiring a person for this job, what would you look for?
"Flexibility, Positive attitude, learning spirit" Do you have any questions for me? "Always have some questions prepared."Or"What is the future plan for your organization in terms of market perspective?" Or "How organization is taking help of technology to become world class organization"
Why have you chosen the government job over private jobs as private jobs gives more salary and perks?
"Recently we have seen the downfall of Satyam this was the eye opener for whole globe that private jobs are not secured, definitely we can get good salary but in terms of life satisfaction and social coordination only government job can give"Or "Six pay commissions have already come into existence so we will get the same level of salary as private job gives."Or To be secured government job is always being the best over private jobs."
What are your strengths?
"My strengths are interpersonal skills, and I can usually win people over to my point of view. Also, I have good judgment about people and an intuitive sense of their talents and their ability to contribute to a given problem. " Or "I am a regular improver (try to show that you are regular improver). My percentage has consistently increased from class 10th to graduation." Or "I never loose hope this is my third attempt after the two times rejection in written test and this time I cleared the test and sitting in front of you"
What are some of your major weaknesses?
This is not the time to confess all your problems or to confidently say you have no weaknesses. The best way to handle this question is to mention personal weaknesses that should look strength also that you have already improved upon. For example,
"I have a real weakness for chocolate that tends to go right to my waist! I'm watching my calories carefully these days!"Or"I've never been good with accounting. I'm glad this job doesn't involve accounting."Or "I have a tendency to take on too much on my own. I am working on this by delegating more."Or I am not too much social .I am working on this by interacting relatives/friends and attending social parties
How do you manage stress in your daily work?
"I try to get out for lunch at least once during the week to clear my head." Or "I memorize the best moment of my life and just reducing the stress."
Educational Background Why did you attend that particular college?
"I chose this college because of its competitive atmosphere and the good reputation. This college emphasizes on practical, job-related courses and student participation in activities related to their specific career plans".
Did your family have any influence on your choice of college?
"My family is always supportive to me and gives suggestions in a needful time, but they realized I was pretty sure of myself and knew what I wanted. They stood back and let me decide. They agreed with my decision and encouraged me to go ahead with this."
Why didn't you do better in school or your marks are so less?
"Apart from studies I was just involved with other activities and growing up. I always got along with my teachers and classmates, and I even won awards for (perfect attendance/science projects/debate club). The importance of grades did not have an impact on me then. I believe in clarifying the concept and in exams, apart from knowledge some others factors plays a very important role like writing speed and hand writing. Today I am sitting in front of you because of my clear concept and reducing the mistakes that brought low marks."
What was your favorite subject in college?
"Name those subjects which you know very well. Try to prepare at least two subject of your graduation before going to interview."
Did your grade/marks average reflect your work ability?
"My grades were above average to excellent, and I think my work record has been the same. There is a different method of evaluation in school, of course, and I've worked harder on the job than I did in school. At work, it is results that count, and I have always been able to achieve results. It's not just what you know, but what you do with what you know. This has always been my formula for career success. " OR "I earned average grades in school, but my work record has been good to excellent. In school you are evaluated simply by how well you show what you know. At work it's what you do with what you know, the results you achieve counts for everything. I have always concentrated on the result, and I've always delivered. "
Name two things you learned in your college that can help you in job.
"Many of the subjects I studied in school specifically apply to this field, including ... ,..., and ... Yet what school really taught me that has worked throughout my career was how to solve problems, how to apply myself, and, finally, how to set a goal and achieve it."
Do you subscribe to any magazines or professional journals? Which ones?
"Yes, I subscribe to and read ______________. (Mention the most influential journals in your field. If you don't know then simply say I used to read news paper."
What is your hobby/interest?
    Cooking
    If your hobby is cooking then be prepare for these types question 1 When did you start cooking? Who taught you to cook? 2What kind of variety did you have in food?What foods were cooked for celebrations or special events? What did you eat in a typical daily meal? What was a Sunday meal? What was your mother's favorite dish to make? If interviewer asks you to tell to make any recipe then confidently answer whatever you know, also prepare some words related with cooking from the dictionary. MUSIC/DANCE 1. What kind of songs do you sing? "Name any song that you remember and if they say to sing then sing few words because they just want to see your confidence."2. Can you sing/dance at this time? "Say confidently yes"3. Who is your favorite singer/dancer? "Name your favorite singer/dancer and remember few his latest/old songs/dance"Travel What is favorite tourist place? "Tell any place which you know very well.
    Do you remember any interesting incident during the trip? "Tell any incident that happened during your any trip and it should not be too long."

गुगलवर रजनीकांतला शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही.

 •गुगलवर रजनीकांतला शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. कारण  कोणीच रजनीकांतला शोधू
  शकत नाही; रजनीकांतच  आपल्याला शोधून काढतो
 
  •टेलिफोनच्या आन्सरिंग मशिनचा बीप वाजण्याआधीच रजनीकांत तिथे आपला संदेश नोंदवू
  शकतो
 
  • रजनीकांत न्यायालयात जातो आणि.. न्यायाधीशालाच शिक्षा सुनावून येतो
 
  • रजनीकांतला लहानपणी देवी  झाल्या होत्या. म्हणूनच आज देवीचं नामोनिशाण दिसत नाही
 
  • रजनीकांतच्या कॅलेंडरमध्ये 31 मार्चनंतर एकदम 2 एप्रिलच येतो  कारण.. त्याला
  कोणीही 'एप्रिल फूल'  बनवू शकत  नाही
 
 
  • रजनीकांत घडय़ाळ घालत नाही कारण..  किती वाजलेत ते तोच तर  ठरवतो
 
  • मृत्यूला कोणीही फसवू शकत नाही, हे  विधान म्हणजे रजनीकांतला स्वत:चा अपमानच
  वाटतं. कारण  तो क्षणोक्षणी मृत्यूला फसवत असतो
 
  • पुरातत्त्ववेत्यांनी 1236 सालची एक  इंग्लिश डिक्शनरी शोधून काढली. त्यात
  'व्हिक्टिम' या शब्दाचा अर्थ 'ज्याचा रजनीकांतशी सामना झाला आहे तो' असा  आहे
 
  • ग्लोबल वॉर्मिग नावाची काही गोष्टच अस्तित्वात नाही. रजनीकांतला थंडी वाजत होती,
  म्हणून त्याने सूर्याला थोडं पृथ्वीच्या जवळ आणलं 

yanna Raskala...... माईंड इट!!!!! 

रजनीकांत श्वास घेत नाही.

•रजनीकांत श्वास घेत नाही. आसमंतातली हवा संरक्षणासाठी त्याच्या फुफ्फुसांमध्ये
  लपून बसलेली असते
 
  •रजनीकांत यापूर्वीच मंगळावर जाऊन आलाय; म्हणून  तर तिथे  सजीवसृष्टीचं अस्तित्व नाही
 
  •रजनीकांत रोखून पाहतो,  तेव्हा पाणी  अधिक वेगाने तापतं

•रजनीकांतने एकदा एका घोडय़ाच्या हनुवटीला लाथ मारली होती

•रजनीकांतने एकदा  एका घोडय़ाच्या हनुवटीला लाथ  मारली होती. आज  त्याच्या वारशांना
  आपण जिराफ म्हणून ओळखतो
 
  •रजनीकांतने एकदा  मॅकडोनाल्डमध्ये इडलीची ऑर्डर दिली आणि.. त्याला ती मिळाली!
 
  •बम्र्युडा ट्रँगल म्हणून ओळखला जाणारा भाग पूर्वी बम्र्युडा स्क्वेअर होता; पण
  रजनीकांतने एका  कोप-याला  लाथ मारली आणि..रजनीकांत कॉर्डलेस फोनने तुमच्या
  गळ्याभोवती फास  आवळून तुमचा जीव  घेऊ शकतो

प्रियकर आपल्या प्रियासी ला: मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसत,

प्रियकर आपल्या प्रियासी ला: मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसत, ???

बाजूनी जाणारा एक पुणेकर विचारतो: जरा कर्वे रोड वर ट्राफिक आहे का बघ रे.

एका डोळ्याची आई एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती.

एका डोळ्याची आई एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती.


 आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या 


मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा 


नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो. एकदा एका कार्यक्रमासाठी आईला 


शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे... मुलाला कळत नाही . रागाचा एककटाक्ष टाकून 


तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आली होतीस शाळेत? आता माझे 


मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत 


नाहीस.'' वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत 


नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी 


त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्‍या आवाजात त्याची आई रडत असते. 


पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला 


लागतो. त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे. त्याप्रमाणे तो खूप 


अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या 


कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक 


मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे 


नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो. एक दिवस त्याच्या घराचे दार 


वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी 


घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, ""कोण आहेस तू? 


इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.'' ""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,'' असे काहीसे 


पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो. 


काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये 


असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे 


बायकोला खोटेच सांगतो. संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत 


झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या 


आईचे असते. तो वाचू लागतो, ""... मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; 


पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले 


होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची 


ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच 


लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात 


झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या 


विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे 


बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही."तुझे माझ्यावर 


खूप प्रेम आहे,' असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी 


आठवतोस...'' पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात 


महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला 


प्रचंड पश्‍चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता?? 


मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा. पण.. कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका; 


कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल; ... पण आई -वडिलांची साथ ही नेहमीच 


तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल

कॉलेज मध्ये माझी एक अस्मिता होती



कॉलेज मध्ये माझी एक अस्मिता होती पण संगीतावर प्रेम करावं


 तशी भावनाही माझ्या मनात होती प्रेरणा तर रोजच भेटायची

तशी साधनाही माझी पक्की होती पण आशा जवळ असतांनाही 


माझ्या पदरी निराशा पडली आणि मी झोपेतुन उठल्यावर

माझ्या जवळ फक्त कल्पनाच होती

Chalu Lecture Madhe Ek Mulga Baher Nighun Jaato..

Chalu Lecture Madhe Ek Mulga Baher Nighun Jaato..

Sir: Ha Baher Ka Gela?

Ek Student: Sir Tyala Jhopat Chalnyachi Saway Aahe

Bullet वाला मुलगा Activa वाल्या मुलीला ओवरटेक करतो आणि विचारतो ...

Bullet वाला मुलगा Activa वाल्या मुलीला ओवरटेक करतो आणि विचारतो ...

कधी बुलेट चालवली आहेस का ?

मुलगी जोरात गाडी चालवते आणि समोर निघून जाते...

मुलगा पुन्हा बरोबरित येऊन - कधी बुलेट चालवली आहेस का ?

मुलगी ब्रेक मारते आणि मुलाचा पुढे जओन आक्सिडेंट होतो..

मुलगी - Idiot गाडी नीट चालवता येत नाही का तुला ??

मुलगा - अग बावळट , तुला तेच विचारत होतो की बुलेट चालवली असेल तर लवकर सांग ब्रेक कुठे असतो. ?? ........

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव असतो,

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव असतो, 

पण वाचणारे आपण असतो. 


जीवनात खुप काही हव असत, 


पण पाहिजे तेच भेटत नसत,


सर्व काही नशीबात असत,


पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत...!

झोपेत असताना सारखी मिस कॉल देऊन सतावणारी मैत्री असते .....

झोपेत असताना सारखी मिस कॉल देऊन सतावणारी मैत्री असते .....

भांडण झाल्या वर दोस्त... दोस्त न राहा ..गाणारी मैत्री असते ......

कट्ट्यात उभा राहून हरी वाली मेरी और लाल वाली तेरी.....

अस बोलून मुलीन वर लाईन मारणारी मैत्री असते ....

पेपर च्या आधल्या दिवशी ...

रात्र भर जागून अभ्यास करणरी मैत्री असते ....

मैत्री बद्दल जितके बोलावे तितके कमीच ...

आयुष्यात मैत्रीची एक वेगळीच जागा असते .....

यात्रेला जाणाऱ्या तरुण

यात्रेला जाणाऱ्या तरुण

यात्रेकरूं च्या एका टीमला त्यांच्यागुरुनी सांगितले,


"हे बघा, प्रवासात एखादी सुंदर


मुलगी दिसली तर


विचलित होऊ नका.. लगेच डोळे मिटूनतीन... वेळा, "शिव हरी" म्हणा..!"


बऱ्याच प्रवासानंत र नदीवर आंघोळकरतान ा एक जण ओरडला,


"शिव हरी.. शिव हरी.. शिव हरी.."


लगेच बाकीचे सर्व,


"कुठे आहे.. कुठे आहे.. कुठे आहे..!"

Mala tumchya Mulicha haat havaa aahe.

BF(GF chya vadilana)-

Mala tumchya Mulicha haat havaa aahe.

Muliche Vadil-

Kutrya,

Mi kay majhya muliche Spare Parts viktoy kay...?

Result Fail aalyavar../ Exam Pass zalyavar

Result Fail aalyavar..

SIR-Classmadhe Laksh Nasayache

AAI-T.V.cha parinaam

BABA-Aai che laad.

MITR-Chal,1 Beer Maru..





Exam Pass zalyavar

SIR-Mazi Mehanati mule

AAI-Devachi krupa

BABA-Mulga kunacha aahe

MITRA: Chal,1 Beer Maaru