Wednesday, 23 November 2011

पावसाचे दिवस होते, लोक bus stop वर बस ची वाट बघत उभी होती...

पावसाचे दिवस होते, लोक bus stop वर बस ची वाट बघत उभी होती...
line भलतीच लांब होती...
थोड्या वेळातच तिथे एक भिकारी आला...
सगळ्यांकडून भिक मागून पैसे घेतले,
.
.
आणि
.
.
.
.
.
.
.
taxi करून निघून गेला......

No comments:

Post a Comment