Monday, 14 November 2011

एकदा सगळे वेडे विमानाने जात असतात

एकदा सगळे वेडे विमानाने जात
असतात.ते पकडा-
पकडी खेळायला लागतात, त्यामुळे
विमान हलू लागतं.पायलट
त्यातल्या त्यात
शहाण्या वेड्याला बोलावून सगळ्यांना गप्प करायला सांगतो.अचानक
थोड्या वेळात पूर्ण शांतता..........पायलट
विचारतो, अरे
असं काय
केलंस? ..वेडा:"मी त्या सगळ्यांना
सांगितलं आत त्रास होतोय बाहेर अंगणात जाऊन खेळा!!"

No comments:

Post a Comment