Wednesday, 23 November 2011

छोटस गोंडस बाळ (जन्मायच्या आधी ) :-

छोटस गोंडस बाळ (जन्मायच्या आधी ) :-
देवा, त्यांनी मला सांगितले
कि मी आता पृथ्वीवर जाणार आहे, पण
मी कित्ती छोटीशी आहे रे .........
मला चालता पण येत
... नाही आणि बोलताही येत नाही !!
देव :- एक सुंदर परी तुझी काळजी घेईल,
ती तुझे सदैव रक्षण करील.
बाळ :- देवा, त्या सुंदर परीला मी काय
म्हणून हाक मारू ?
देव :- तू त्या सुंदर परीला " आई "
आशी हाक मार !!

No comments:

Post a Comment