Tuesday, 8 November 2011

एकदा एका भिकाऱ्याला १०० रुपये मिळाले.तो 5star हॉटेल मध्ये गेला

एकदा एका भिकाऱ्याला
१०० रुपये
मिळाले.तो 5star
हॉटेल मध्ये
गेला.त्याने खूप
खाल्ले आणि मग वेटर
३००० रुपयांचं बिल
घेऊन
आला.त्याच्याकडे
१०० रुपयेच आहेत
पाहून वेटरने
त्याला पोलिसांकडे
दिले कारण
त्याच्याकडे बिल
भरायला पैसे
नव्हते.त्याने
पोलिसांना १००
रुपये देऊन
आपली सुटका करून
घेतली.THIS IS
CALLED AS
FINANCIAL
MANAGEMENT
WITOUT MBA.

No comments:

Post a Comment