आई : बाळ तू केस का कापत नाहीस किती वाढली आहेत ??
मुलगा : mom its fashion yaar....!!
.
.
.
.
.
.
.
आई : हो पण काय आहे, पाहुणे तुझ्या बहिणीला पहायला येतात आणि तुला पसंद करून जातात ना म्हणून म्हटले..
मुलगा : mom its fashion yaar....!!
.
.
.
.
.
.
.
आई : हो पण काय आहे, पाहुणे तुझ्या बहिणीला पहायला येतात आणि तुला पसंद करून जातात ना म्हणून म्हटले..
No comments:
Post a Comment