Thursday, 17 November 2011

एक अनोळखी कॉल तो :- हे तुला bf आहे का ??

एक अनोळखी कॉल
तो :- हे तुला bf आहे का ??
ती :- हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय?
तो :-मी तुझा भाऊ बोलतोय ....वाट बघ मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे ...
थोड्या वेळानंतर
... आणखीन एक अनोळखी कॉल
तो:-हे तुला bf आहे का ??
ती :-नाही नाही मला नाहीये
तो:-मी तुझा bf बोलतोय...त ू आज माझ हृदय तोडलीस
ती :-नाही..डा र्लिंग माफ कर ..मला वाटल कि माझ्या भावाने कॉल केलाय
तो:-पकडली गेलीस ....मी तुझा भाऊच बोलतोय थांब आताच घरी येतो

No comments:

Post a Comment