Wednesday, 2 November 2011

गाळले मी तुझ्यासाठी कित्येक आसू पण माझ्या एकाही आसवाची किंमत तुला कळली नाही

गाळले मी तुझ्यासाठी कित्येक आसू
पण माझ्या एकाही आसवाची किंमत
तुला कळली नाही
उतरवले लोकांच्या भावनांना तू शब्दात
पण माझ्या निशब्द प्रेमाची भाषा
...
तू कधी समजून घेतली नाही

लोक म्हणतात की, एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही
किंवा थांबत नाही
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाखो लोग मिळाले तरी
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही"

No comments:

Post a Comment