मेस्त्रीचो सतलो कानात बाली घालून बाजारात फिरा होतो, रमल्यान त्याका दुकानात बोलावल्यान ..
रमलो : कानात बाली घालूची नवी फॅशन तू कधी पासून चालू केलंस ?
सतलो : अरे मेल्या माझी बाईल माहेरसून इल्या पासून
रमलो : म्हणजे बाय्ग्यान काय तुका माहेरसून बाली घेऊन इली काय रे ?
.
.
.
.
.
.
.
...
सतलो : नाय रे माय*** ! हि बाली तिका माझ्या अंथरुणात सापडली, आता माझीच आसा म्हणान सांगुची लागली.. म्हणान झक मारून ती कानात घालून फिरतंय

No comments:
Post a Comment