Tuesday, 8 November 2011

जीवनातील काही सत्य.....

जीवनातील काही सत्य.....

१) तुम्ही साबणाने डोळे धुऊ शकत नाही..


२) तुम्ही तुमचे केस मोजू शकत नाहीत...




३) जीभ बाहेर काढून तुम्ही श्वासोस्वास करू शकत नाहीत...


४) मला माहित आहे आता तुम्ही नंबर (३) प्रयत्न करून बघत आहात....

No comments:

Post a Comment