मी विसरलो आहे......
फेसबुकवर Account open केल्यापासुन, मी बोलणे विसरलो आहे
मोबाईल आल्यापासुन, मित्रांबरोबरचा नाक्यावरचा चहा विसरलो आहे.
...
दारात गाडी आल्यापासून, चालणे विसरलो आहे
Calculator वापरायला लागल्यापासून , पाढे विसरलो आहे
ऑफिसमधल्या A.C.त बसून, संध्याकाळचा गार वारा विसरलो आहे.
रस्त्यावर डांबर आल्यापासून, मातीचा वास विसरलो आहे.
मनालाच इतके श्रम होतात की, शरिराचे कष्ट विसरलो आहे.
कचकड्याची नाती जपताना , खरे प्रेम करायला विसरलो आहे
बैंकेतली खाती सांभाळताना, पैशाची किंमत विसरलो आहे
परफ्युमच्या डिओच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे
पौप रॉकच्या जमान्यात, मराठी भावगिते विसरलो आहे
पिझ्झा बर्गरच्या जमान्यात, आईच्या हातच्या शिर्ऱ्याची चव विसरलो आहे
जागेपणीचे सुख तर दुरच राहिले, सुखाची झोप विसरलो आहे.

No comments:
Post a Comment