Sunday, 6 November 2011

एकप्रश्न: तुम्ही फेसबुक वर कशासाठी आलात?

एकप्रश्न:
तुम्ही फेसबुक वर कशासाठी आलात?
(खालील पैकी कोणतेही क्रमांक निवडून कमेन्ट करा.)

१) नविन मित्र बनवण्यासाठी.
२) जुन्या मित्राना शोधण्यासाठी.
३) कीड़े करण्यासाठी .
४) आयटम पटवन्यासाठी.
५) जस्ट टाईमपास म्हणून.
६) जॉब शोधण्यासाठी.
७) फेसबुक च्या माध्यमातून
समाजसेवा करण्यासाठी..

No comments:

Post a Comment