तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचून राहशील का..?
हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का..? *
*ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..?
...
गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावर खरच प्रेम करतेस का..?
ती म्हणाली, पाणावलेल्या डोळ्यांनी, नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का..?

No comments:
Post a Comment